काळ्या पैशाचे गुपित
सरळ सरळ व्यवहारही वाकडा-तिकडा घुमवला जीवही घालुन धोक्यात तो काळा पैसा कमवला
त्यालाच लपवता लपवता कुणाची जिंदगी बुडाली असेल मात्र तोच खपवता खपवता आता तारांबळ ऊडाली असेल
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा