आपला आनंद
आपला आनंद आपल्याला सदैवच प्रिय असतो आपल्या आनंदामागे इतरांचाही सहभाग सक्रीय असतो
मिळालेला आनंद उपभोगताना ऊगीच हूरळून जाऊ नये आपल्या अल्पशा आनंदाचा इतरांना त्रास देऊ नये
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा