लाच एक कलंक
कितीही नाही म्हटलं तरी अंधारातुन चालु आहे लाच देणे-लाच घेणे जणू व्यवहाराचा पैलु आहे
मात्र लाच देणे-घेणे समाजात थांबायला हवे अन् लाचेच्या व्यवहारवाले तुरूंगात कोंबायला हवे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा