पश्चाताप
कुठे अग्नीत तर कुठे पाण्यामध्ये बुडू लागला अंधारातला काळा पैसा आता बाहेर पडू लागला
म्हणूनच तर नोटाबंदीचा कुणाला रागही आला असेल अन् अंधाराचा पश्चाताप तर काळ्या पैशालाही झाला असेल
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा