राजकिय टाळी
खालच्या उमेदवारांचीही वरूनच तर असते हेरणी आटकलीने टाकतात डाव इथले तरबेज राजकारणी
एक एक डावही जणू धोबीपछाड खेळी असते न सापडणारी गोष्ट म्हणजे कुणाची कुणाला टाळी असते
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा