पावसा पावसा ( बालवात्रटिका )
सांग पावसा तु येशील का धरणीला पाणी देशील का धरणी भिजुन जाईल रे हिरवी-हिरवी होईल रे
ये पावसा तु धरणीवर वर-वरतुन तु बघू नको तहानली रे धरती ही वारंवार तु फसवु नको
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा