पावसा,...
मना-मनात वाढणारी प्रतिक्षेची उंचाई आहे जिकडे-तिकडे आता पावसाची टंचाई आहे
आकाशयात्री ढग सुध्दा ना अपेक्षीत बरसले आहेत अन् शेता-शेतातील अंकुर पाण्यासाठी तरसले आहेत
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा