मोबाईल वॉर
माणसांशी माणसं आता ऑनलाइन जोडू लागलेत प्रत्यक्ष लढणारे माणसं अप्रत्यक्षही लढू लागलेत
बदल घडवणारी पिढीही मीडियावरती स्वार आहे अन् दिवसें-दिवस वाढणारं आता मोबाईल वॉर आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा