हा ब्लॉग शोधा

पावसा पावसा ( बालवात्रटिका ) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पावसा पावसा ( बालवात्रटिका ) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ५ जून, २०१५

तडका - पावसा पावसा ( बालवात्रटिका )

पावसा पावसा ( बालवात्रटिका )

सांग पावसा तु येशील का
धरणीला पाणी देशील का
धरणी भिजुन जाईल रे
हिरवी-हिरवी होईल रे

ये पावसा तु धरणीवर
वर-वरतुन तु बघू नको
तहानली रे धरती ही
वारंवार तु फसवु नको

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३