आनंदाचा पाऊस
तापलेल्या धरणी वरती थेंबांची बरसात असते अन् वाढत्या उष्माघाताची पावसाळ्यापर्यंतच औकात असते
सुगंध उधळत मातीचा कण-कणही स्फुरला जातो अन् पहिला पाऊस नेहमीच इथे आनंदाचा ठरला जातो
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा