गरळ ओकणारांनो
एकदा गरळ ओकुन तोंड जरी गार पडतं तरी ओकल्या गरळीनं वातावरण जाम तापतं
पण कमजोर असलेल्यांनी भंपकबाज ना आशा धरावी अन् आपली औकात पाहूनच इनामदारीची भाषा करावी
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा