कसरत,...
जिकडे रग असेल तिकडे प्रत्येकाचाच ओघ असतो हव्या असलेल्या बाबींचाही कधी योगा-योग असतो
कुणाचे शरीर ओसरत असते कुणाचे शरीर पसरत असते मात्र सशक्त शरीरासाठी अत्यावश्यक कसरत असते
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा