हा ब्लॉग शोधा

कसरत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कसरत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २० जून, २०१५

तडका - कसरत,...

कसरत,...

जिकडे रग असेल तिकडे
प्रत्येकाचाच ओघ असतो
हव्या असलेल्या बाबींचाही
कधी योगा-योग असतो

कुणाचे शरीर ओसरत असते
कुणाचे शरीर पसरत असते
मात्र सशक्त शरीरासाठी
अत्यावश्यक कसरत असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३