हा ब्लॉग शोधा

गरळ ओकणारांनो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गरळ ओकणारांनो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २ जून, २०१५

तडका - गरळ ओकणारांनो

गरळ ओकणारांनो

एकदा गरळ ओकुन
तोंड जरी गार पडतं
तरी ओकल्या गरळीनं
वातावरण जाम तापतं

पण कमजोर असलेल्यांनी
भंपकबाज ना आशा धरावी
अन् आपली औकात पाहूनच
इनामदारीची भाषा करावी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३