पाऊस हाल
मुंबईचा पाऊस बघा लक्षवेधक ठरू लागला कोसळता कोसळता फजितीही करू लागला
आपल्या शहरी रचनेचे हे आपत्ती फळे आहेत ठरवू नका कोणीच की हाल निसर्गामुळे आहेत
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा