मानवी प्रवृत्ती
कुणी लावली आग तर कुणी ओतले तेल माणसांच्या भावनांशी कुणी खेळू लागले खेळ
माणसा-माणसांत पहा हे डाव टाकले जातात न्याय, हक्कापासुन दूर माणसंच हाकले जातात
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा