फसवा-फसवी
कोण कुणाला कसा फसवील हे सांगता येत नाही इथे तेही फसवु पाहतात ज्याला रांगता येत नाही
जिकडे पहावे तिकडे फसवा-फसवी दिसते आहे इमानदारी,माणूसकी, आपुलकी इथे सरळ-सरळ फसते आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा