जल दान
वाट पाहता पाहता लोक आतुर होते पावसाळी दिवस तरीही फितुर होते
आता येता पाऊस आनंदी उधाण आहे या तापलेल्या भुईस नैसर्गिक जलदान आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा