हा ब्लॉग शोधा

पाऊस हाल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पाऊस हाल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ९ जुलै, २०१८

तडका - पाऊस हाल

पाऊस हाल

मुंबईचा पाऊस बघा
लक्षवेधक ठरू लागला
कोसळता कोसळता
फजितीही करू लागला

आपल्या शहरी रचनेचे
हे आपत्ती फळे आहेत
ठरवू नका कोणीच की
हाल निसर्गामुळे आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३