सुविचार
रोज-रोज वाचले तरीही रोज अजुन नवे आहेत वेग-वेगळ्या वेबसाइटवर सुविचारांचे ठेवे आहेत
सोशियल मिडीया प्रभावी कॉपी पेस्टच्या संधी आहेत पण सुविचार वाचुन देखील इथे वागणे अनागोंदी आहेत ?
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा