शेतकरी
शेतकरी झटला-झटला मोबदला भेटला नाही जगण्यासाठी कर्ज केले कर्जातुनही सुटला नाही
निमुटपणे सहन केले तरी त्याला घाटा होतो हक्कासाठी संघर्ष केला तरी त्याचा तोटा होतो
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा