हा ब्लॉग शोधा

जलदान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जलदान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ६ जुलै, २०१८

तडका - जलदान

जल दान

वाट पाहता पाहता
लोक आतुर होते
पावसाळी दिवस
तरीही फितुर होते

आता येता पाऊस
आनंदी उधाण आहे
या तापलेल्या भुईस
नैसर्गिक जलदान आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३