हा ब्लॉग शोधा

मानवी प्रवृत्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मानवी प्रवृत्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ३० जुलै, २०१८

तडका - मानवी प्रवृत्ती

मानवी प्रवृत्ती

कुणी लावली आग
तर कुणी ओतले तेल
माणसांच्या भावनांशी
कुणी खेळू लागले खेळ

माणसा-माणसांत पहा
हे डाव टाकले जातात
न्याय, हक्कापासुन दूर
माणसंच हाकले जातात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३