हा ब्लॉग शोधा

फसवा-फसवी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
फसवा-फसवी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १७ जुलै, २०१८

तडका - फसवा-फसवी

फसवा-फसवी

कोण कुणाला कसा फसवील
हे सांगता येत नाही
इथे तेही फसवु पाहतात
ज्याला रांगता येत नाही

जिकडे पहावे तिकडे
फसवा-फसवी दिसते आहे
इमानदारी,माणूसकी, आपुलकी
इथे सरळ-सरळ फसते आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३