महा घोटाळा
कित्तेकांनी दिलेत शब्द कुणी अजुनही देत आहेत पण राजकारणी शब्द सांगा नक्की कुठे खरे होत आहेत
टिका-टिपण्ण्या भुलथापा हि राजकारणी तहान आहे पण जनतेची दिशाभुल हा घोटाळा ना लहान आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा