प्रेमळ बोलणे
प्रेमाची भाषा हल्ली झपाट्याने बदलत आहे सोनु,बाबु अन् पिल्लुही प्रेमामध्ये ओघळत आहे
लाडामध्ये येऊन पहा प्रेमाचे हे बोलणे आहेत नव-उदयास आलेली ही संवादाचे दालने आहेत
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा