हा ब्लॉग शोधा

महा घोटाळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महा घोटाळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८

तडका - महा घोटाळा

महा घोटाळा

कित्तेकांनी दिलेत शब्द
कुणी अजुनही देत आहेत
पण राजकारणी शब्द सांगा
नक्की कुठे खरे होत आहेत

टिका-टिपण्ण्या भुलथापा
हि राजकारणी तहान आहे
पण जनतेची दिशाभुल
हा घोटाळा ना लहान आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३