दैनिक जगणं
कालचा काळ जुना आज नवा दिवस आहे ऊद्याच्या दिवसासाठी नव्या-नव्याने नवस आहे
हिच रीत रोज घडते याला कुठे आवर आहे,.! इथे तर तोच खुश आहे ज्याच्याकडे पावर आहे,.
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा