वाचाळकी
हा विषय आजचा नव्हे हा तर फार जुना आहे वाचाळकी आजार नव्हे हा नालायक पणा आहे
कधी कुठे काय बोलायचे हि अक्कल असली पाहीजे नसता वाचाळकी निर्गमणारी हि पिलावळच नसली पाहिजे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा