यांना आवरा हो
वाचाळ बोलणारांवरती अजुनही ना खीळ आहे वादग्रस्त बोलण्यासाठी जो तो उतावीळ आहे
आता या वाचाळ पटूंकडे उगी काना डोळा करू नये अन् हि वाचाळगीरी देखील प्रसिध्दी माध्यम ठरू नये
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा