मदत,...?
जखमेवरती मीठ जणू हे चोळलं आहे गारपीटीने नुकसान भलतंच केलं आहे
निसर्गाच्या वागण्याची मनामध्ये खंत आहे सरकारच्या मदतीची तरी ना ऊसंत आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा