प्रेम
प्रेम व्यक्त करण्याचा असतो हा एक दिवस याच्यासाठी करतात इथे कित्तेकजण नवस
कुणी होतं प्रेमळ तर कुणी-कुणी सख्त होतं पण खरं प्रेम असेल तर मुहुर्ताविनाही व्यक्त होतं
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा