गारपीट वार
निसर्गाचा कसा बघा हा गारपीट वार आहे याच्यापुढे ऊमेदीचा तो अंकुरही ठार आहे
ते घात-पाती षढयंत्र निसर्गही शिकला आहे,.? त्याच्या अवकाळी येण्याने शेतकरी ठकला आहे,...
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा