हा ब्लॉग शोधा

यांना आवरा हो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
यांना आवरा हो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०१८

तडका - यांना आवरा हो

यांना आवरा हो

वाचाळ बोलणारांवरती
अजुनही ना खीळ आहे
वादग्रस्त बोलण्यासाठी
जो तो उतावीळ आहे

आता या वाचाळ पटूंकडे
उगी काना डोळा करू नये
अन् हि वाचाळगीरी देखील
प्रसिध्दी माध्यम ठरू नये

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३