राजकारण
राजकारणाचा खेळ बघा आटकलीने खेळला जातो कुणाला सत्वर जवळ तर कुणी मुद्दाम टाळला जातो
कित्तेकांच्या मनी हि अशी प्रबळ मनाने खंत असते पण नातेही ठकवण्या इतके हे राजकारण तंतोतंत असते
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा