बॅनर सोंग
बॅनरवर कळून येतं कोण किती सक्रीय आहे बॅनरवरती फोटो ही बाबही लोकप्रिय आहे
बॅनरमुक्त शहर करा हे नुसतेच ढोंग आहेत ज्यांनी केल्या घोषणा त्यांचेच बॅनरसोंग आहेत
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा