सिनेमा वाद
हल्ली सिनेमा अडवणे हि जणू रीत झाली आहे सिनेमांना विरोध करण्या लोकांना प्रीत झाली आहे
नवा विषय म्हटलं की नव-नवे वाद पेटु लागतात सिनेमा माहित नसणारेही वाद खेळण्या ऊठू लागतात
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा