रण इलेक्शन
इलेक्शनच्या रणांगणात होऊ लागल्या फायरी कुणाकडे टिका आहेत तर कुणाकडे शायरी
जो-तो आपल्या पद्धतीने हि प्रचारकी करतो आहे आरोप आणि टिकांसह विरोधकांना घेरतो आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा