जुना बाजार
जुने हवे तर विकत घ्या जुने झाले ते विक्री करा हव्या-नको त्या वस्तुंची ऑनलाइनच डिक्री करा
सेवा-सुविधा पुरवणारी हि ऑनलाइन घडी आहे जुन्या वस्तुंच्या व्यवहारात फेसबुकचीही ऊडी आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा