कॉर्नर तर्क
इलेक्शनचे वारे बघा सर्वत्र पांगत आहेत न्युज वरती न्युजही रंगबाज रंगत आहेत
प्रत्येकाला वाटू लागलं पुढचं सरकार आपलं आहे कॉर्नर वरच्या बैठकांतही वातावरण तापलं आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा