डिजिटल धोका
व्यवहार डिजिटल होऊन कॅशलेस ठरू लागले पैशांऐवजी व्यवहारात आता आकडेच फिरू लागले
व्यवहारात आकडे फिरवणे हा डिजिटल झरोका आहे मात्र या डिजिटल व्यवहारांना डिजिटलचाच धोका आहे...?
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा