आरक्षण
मागण्यांवरती मागण्या सतत सतत होत गेल्या तशा अश्वासनीय घोषणा सरकारकडून येत गेल्या
जुन्यासह नव्या सरकारचा फक्त अश्वासनीय पुर आहे घोषणा कित्तेक आल्या पण आरक्षण अजुनही दूर आहे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा