अस्तित्व ओळख
कुणासाठी फजिती तर कुणासाठी आनंद आहे थंडीचा कसा अर्थ घ्यावा ज्याचा-त्याचा छंद आहे
वेग-वेगळ्या अर्थासह हल्ली थंडी येऊ लागली तापमानाला खेचत खेचत अस्तित्व ओळख देऊ लागली
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा