प्रवास
वेगावरती ठेऊन नियंत्रण व्यसनांना आळा घालावा जेव्हा गरज नसेल तेव्हा प्रवास शक्यतो टाळावा
परिवहन गरज आहे पण प्रवास प्राणावर नसावेत रस्ते सुरक्षितते बरोबरच ड्रायव्हर भानावर असावेत
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा