जीवनात
जिद्द आणि चिकाटी सह ध्येय साध्य करता येतं मन ध्येयवेडं असेल तर अंगात बळ ही भरता येतं
जिद्दीच्या जोरावरच तर यश सदैव हसु लागतं लढणं समजुन घेतलं तर जगणंही गोड दिसु लागतं
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा