स्टेटस
बघा स्टेटसचे फॅड हल्ली झपाट्याने वाढत आहे अन् स्टेटसचे वॉर देखील ऑनलाइन भिडत आहे
कुणा-कुणाचे प्रेरणास्थान हे स्टेटसही होऊ शकते तर कुणाला टोचवण्याही स्टेटस कामी येऊ शकते
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा