एक निष्कर्ष
विषय असो कोणताही छेडणारे कमी नाहीत आपल्या माणसांचे पायही ओढणारे कमी नाहीत
आपणच आपला विकास कधी-कधी रखडून घेतो राग-द्वेश अन् मत्सरापाई दारिद्रयाला जखडून घेतो
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा