हा ब्लॉग शोधा

प्रेमळ बोलणे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेमळ बोलणे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१८

तडका - प्रेमळ बोलणे

प्रेमळ बोलणे

प्रेमाची भाषा हल्ली
झपाट्याने बदलत आहे
सोनु,बाबु अन् पिल्लुही
प्रेमामध्ये ओघळत आहे

लाडामध्ये येऊन पहा
प्रेमाचे हे बोलणे आहेत
नव-उदयास आलेली ही
संवादाचे दालने आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३