हा ब्लॉग शोधा

वाचाळकी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वाचाळकी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

तडका - वाचाळकी

वाचाळकी

हा विषय आजचा नव्हे
हा तर फार जुना आहे
वाचाळकी आजार नव्हे
हा नालायक पणा आहे

कधी कुठे काय बोलायचे
हि अक्कल असली पाहीजे
नसता वाचाळकी निर्गमणारी
हि पिलावळच नसली पाहिजे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३