हा ब्लॉग शोधा

दैनिक जगणं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दैनिक जगणं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

तडका - दैनिक जगणं

दैनिक जगणं

कालचा काळ जुना
आज नवा दिवस आहे
ऊद्याच्या दिवसासाठी
नव्या-नव्याने नवस आहे

हिच रीत रोज घडते
याला कुठे आवर आहे,.!
इथे तर तोच खुश आहे
ज्याच्याकडे पावर आहे,.

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३